वाचाल तर ‘वाचाल’ (भाग – 3)

November 17, 2008 10:54 AM0 commentsViews: 40

वाचन संस्कृती वाढवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी अजून काय काय उपाययोजना करण्यासाठी अजून काय प्रयत्न केले पाहिजेत, त्याविषयीही जावडेकरांनी मार्गदर्शन केलं सांगितलं. शाळांमधून वाचनसंस्कृती अजून कशी वाढेल यावरही ते बोलले. मुलांकडून जबरदस्तीने वाचन करून घेऊन काहीच फायद्याचं नाही तर वाचनाविषयी प्रेम निर्माण केलं तर वाचन संस्कृती नक्कीच वाढेल, वृद्धिंगत होईल, असंही जावडेकर म्हणाले.

close