राष्ट्रवादीचा दबाव सहन करणार नाही : जयंती नटराजन

January 12, 2009 11:42 AM0 commentsViews: 1

12 जानेवारी, मुंबईलोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला 26 जागा मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे. राष्ट्रवादीची अशा प्रकारची आर्म टेस्टिंग आम्ही सहन करणार नाही, असं प्रत्युत्तर काँग्रेसच्या प्रवक्त्या जयंती नटराजन यांनी दिलंय. अशा प्रकारच्या मागण्या निवडणूक काळात होतच असतात. त्यावर आम्ही चर्चा करू, पण निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्रच लढतील असा विश्वास नटराजन यांनी व्यक्त केला.

close