गप्पा रानातल्या कवीशी

January 12, 2009 12:27 PM0 commentsViews: 1

12 जानेवारी, जळगावप्रशांत बाग ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांना 'जनस्थान पुरस्कार' मिळाला आणि महाराष्ट्रातली शेतशिवारं आनंदानं फुलारून आली. 'रानातला कवी' अशी मायेची ओळख मिळालेल्या या कवीनं 'आयबीएन-लोकमत'शी मनापासून मारलेल्या रानगप्पा ऐकण्साठी व्हिडिओवर क्लिक करा.

close