औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांचा निषेध

January 12, 2009 9:12 AM0 commentsViews: 2

12 जानेवारी, औरंगाबादमहाराष्ट्र सरकारच्या जीआर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वगळण्यात आली. त्याच्या निषेधार्थ औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालया समोर भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मुख्य मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळला. फुले-शाहु-आंबेडकरांच्या नावानं राजकारण करणा-या राज्य सरकरानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगेबाबा यांची नावे राज्य शासनाच्या परिपत्रकातून वगळी आहेत. त्याच्या निषेध करतं भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन केले. राज्य सरकारनं महापुरुषांचा अपमानं केला असून सरकारनं याबद्दल माफी मागण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

close