ओबामा भारताच्या पाठिशी

January 12, 2009 1:48 PM0 commentsViews: 7

12 जानेवारी मुंबईवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानवर दबाव वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये भारताला आता मोठं यश आलं आहे.अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बराक ओबामा यांनी या हल्ल्याच्या तपासात पूर्ण सहकार्य देण्याचं आश्वासन भारताला दिलं आहे. या तपासातले सर्व अडथळे दूर करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्याचबरोबर 26/11च्या मुंबई हल्ल्यासारखे हल्ले अमेरिकेतही होण्याची शक्यता असल्यानं तपास यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

close