पार्ल्यात वाइड अँगल थिएटर

January 12, 2009 2:12 PM0 commentsViews: 4

12 जानेवारी, मुंबई पार्ल्यात वाइड अँगल थिएटर साकरलं आहे. हे थिएटर पार्ल्याच्या साठ्ये महाविद्यालयात साकरलं आहे. तेही खास प्रायोगिक नाटकांसाठी. या थिएटरमुळं प्रायोगिक नाटकांना हक्काचा मंच मिळाला आहे. या थिएटरच्या उदघाटनाच्यावेळी अनेक नामवंत सत्यदेव दुबेंपासून मकरंद देशपांडेपर्यंत अनेक नामवंत पाहुण्यांची उपस्थिती होती.

close