बेकायदा रहाणार्‍या परदेशी नागरिकांना अटक

January 13, 2009 10:57 AM0 commentsViews: 1

13 जानेवारी, अकोलाअकोला रेल्वेस्टेशनवर काल पाच संशयितांना अकोला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यापैकी एक अफगणिस्तानचा नागरिक आहे. तो व्हिजा संपल्यानंतरही ही भारतात राहत होता. नईमखान असं त्याचं नाव आहे. त्याच्यासह पाच जणांना पोलासांनी संशयावरून ताब्यात घेतलं आहे. मुंबई हल्ल्यानंतर राज्यातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. सुरक्षेसाठी पोलिसांनी योजलेल्या उपाययोजनांचं हे यश मानलं जात आहे.

close