‘सत्यम’ प्रकरणी आणखी अटकेची शक्यता

January 13, 2009 11:03 AM0 commentsViews: 4

13 जानेवारी, हैदराबादसत्यम घोटाळ्यात आता आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. सत्यमचे कार्यवाहक सीईओ राम मैनामपती यांनाही अटक होण्याची शक्यता आहे. सत्यमच्या काही क्लाएन्ट्सना भेटण्यासाठी मैनामपती सध्या अमेरिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मैनामपती यांना अटक होऊ नये म्हणून सीआयडीवर प्रचंड दबाव असल्याचंही बोललं जातंय. याचबरोबर आयएसबीचे माजी डीन राम मोहन राव आणि सत्यमच्या बोर्डाचे सदस्य आणि माजी कॅबिनेट सचिव टी.आर.प्रसाद यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.

close