प्रिन्स विल्यम निघाले भारतीय वंशाचे

June 14, 2013 11:02 PM0 commentsViews: 2384

princeलंडन 14 जून : ब्रिटेनचे प्रिंस विल्यम्स यांचा भारताशी रक्ताचं नात असल्याचं उघड झालंय. प्रिन्स विलियम्स यांच्या रक्तात भारतीय वंशाचे जिन्स आढळले आहेत.

त्यांच्या डीएनए रिपोर्टमध्ये ही बाब उघड झालीय. विलियम्स यांच्या आईचा म्हणजे डायना हेडनच्या पूर्वजांपैकी एकाचा भारतीय वंशाच्या स्त्रीशी संबंध आला होता. त्यातूनच हा जिन त्यांच्यात आल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

close