‘नाराजी मनात ठेवू नका’

June 15, 2013 6:19 PM0 commentsViews: 788

AJIT PAWAR SOt34मुंबई 15 जून : कोणत्याही पक्षामध्ये चढउतार होतंच असतात त्यामुळे कुणीही नाराजी मनात ठेवू नका जे काही निर्णय होतात ते पक्षाच्या आणि आपल्या फायद्यासाठी होत असतात त्यामुळे नाराज होऊ नका अशी कळकळीची विनंती राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

close