कर्नल पुरोहितला जामीन नाकारला

January 13, 2009 2:25 PM0 commentsViews:

13 जानेवारी, पुणेबनावट शस्त्र परवाना प्रकरणी आरोपी कर्नल पुरोहित याची जामीन याचिका फेटाळली. पुणे सेशन कोर्टानं जामीन याचिका फेटाळली. पुण्यातील मिलींद दाते यांना कर्नल पुरोहितनं बनावट कागदांच्या आधारे शस्त्र मिळवून दिलं होत. मालेगाव ब्लास्ट प्रकरणी पुरोहित यांच नाव पुढे आल्यावर दाते यांनी पुरोहित यांच्याविरुध्द तक्रार दाखल केली. पुणे पोलिसांनी पुरोहित याला अटक केली होती.

close