‘काम करत राहा’

June 15, 2013 6:33 PM0 commentsViews: 215

sharad pawar on bhujbal15 जून :आरोप आणि तक्रारींमुळे अस्वस्थ होऊ नका, कामे करीत राहा या शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची पाठराखण केली. शुक्रवारी नाशिकमधल्या उड्डाणपुलाचा शानदार उद्घाटन सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आपल्यावरही दाऊदशी संबंध असल्याचे आरोप विरोधी पक्ष करीत होते, मात्र त्यांच्याच मुख्यमंत्र्यांनी पुढे त्यात तथ्य नसल्याचं सांगितल्याची आठवण त्यांनी करून दिली.

close