26/11 मध्ये पाकिस्तानच : ब्रिटीश परराष्ट्रमंत्री

January 13, 2009 3:49 PM0 commentsViews: 4

13 जानेवारीमुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात नसल्याचं ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हीड मिलिबँड यांनी म्हंटलंय. ते सध्या भारतात भेटीवर आले आहेत. दिल्लीत परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मिलिबँड यांनी हे वक्तव्य केलंय. मात्र अतिरेक्यांना पकडून सोडून देण्याची पाकिस्तानची सवय पहाता त्यांनी अतिरेक्यांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचंही मिलिबँड यांनी म्हटलंय.

close