अण्णा @75

June 15, 2013 9:35 PM0 commentsViews: 383

anna hazare_ @75राळेगणसिद्धी 15 जून : जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या गावी राळेगणसिद्धीमध्ये अण्णांनी 75 कलमी कार्यक्रम जाहीर केला. डॉ. अभय बंग, किरण बेदी, नीलिमा मिश्रा आणि जनरल व्ही. के. सिंग यांवेळी उपस्थित होते. त्यापूर्वी पंचाहत्तरीनिमित्त आयबीएन-लोकमतशी बोलताना अण्णांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली.

close