आरोप-प्रत्यारोप सुरूच

June 17, 2013 4:48 PM0 commentsViews: 227

nitishkumar vs bjp17 जून : युती तोडल्यानंतर आज नितीश कुमार यांनी भाजपवर टीका केली. जे स्वतःच्या वडीलधार्‍यांचा आदर करत नाही ते आमच्यावर काय आरोप करतात अशी बोचरी टीका नितीश कुमार यांची आज भाजप नेतृत्वावर केली. तर त्याला जोरदार प्रत्युत्तर देत, जेडीयूनं जॉर्ज फर्नांडिस यांना त्यांच्या उतारवयात कशी वागणुक दिली हे सर्वांना माहित आहे असं म्हटलं आहे.

close