शाहरुखवर आरोप

June 17, 2013 5:05 PM2 commentsViews: 867

srk444मुंबई 17 जून :  बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान याने गर्भलिंगनिदान चाचणी केली आहे का ? जर केली असेल तरी ती कुठे केली ?, सरोगसी कायदेशीर आहे का ? याची चौकशी करावी असे आदेश आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिले आहे.

 

सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी शाहरुख विरोधात महापालिकेकडे तक्रार केली होती. शाहरूखनं PCPNDT कायद्याचा भंग केल्याचा आरोप ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी केला होता.

 

‘मिड डे’ दैनिकात शाहरुख खानला सरोगसीच्या माध्यमातून मुलगा होणार असल्याची बातमी डॉक्टरांचा हवाला देऊन छापण्यात आली. मात्र PCPNDT कायद्याअंतर्गत प्रसुती पुर्वलिंग निदान करण्यास कायद्यानं मज्जाव करण्यात आलाय. त्यामुळे डॉक्टरांनी ही माहिती कशाच्या आधाराने दिलीय असा प्रश्न वर्षा देशपां़डे यांनी केला.

  • kantilal jain

    khan bhagvan tar nahitarch, mag tila kasha mahit ahe ki mulgach honar ahe mahnun kathor karvai keli pahije yela vachvayala kiti loka pudhe vat bagat astil parntu kahi hotil vat bagu.

  • GenNext

    What an utter rubbish! What a stupidity! Our Prenatal sex determination law is there to stop Female Foeticides. Not to harass couples who are just naturally curious and want to know about the well-being of their unborn baby.

    Shah Rukh and Gauri Khan already have a daughter and a son. They have no reason to specially wish for another boy child.

    And what if they have done this prenatal test outside India where the it’s legal to do so?

    I’m not talking about the technicalities but the sense of this argument. This incidence looks like a cheap publicity stunt by these so-called social activists.

close