अशोक चव्हाणांना हवंय मंत्रीपद

June 17, 2013 12:56 PM0 commentsViews: 100

ashokh chavan
17 जून : लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाडातून पुढाकार घेण्यास तयार असल्याचे संकेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. आदर्श प्रकरणात मुख्यमंत्रीपद गेल्यानं चव्हाण काही काळ मुख्यप्रवाहापासून अलिप्त आहेत.

विलासराव देशमुख यांचं निधन झाल्यानं मराठवाड्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झालीय ही पोकळी भरुन काढण्यासाठी चव्हाण यांनी संकेत दिलेत.

close