‘शिवसेनेत नेतृत्व नाही’

June 17, 2013 10:48 PM0 commentsViews: 1027

bhaskar jadhav iv
17 जून :राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. शिवसेनेत नेतृत्व नसल्यामुळे त्या पक्षातले नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीतच येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षदपदी भास्कर जाधव यांची निवड झालीय.राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी दिलेल्या पहिल्याच मुलाखतीत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान दिलंय. शिवसेनेत नेतृत्व नसल्यामुळे त्या पक्षातले नेते आणि कार्यकर्ते राष्ट्रवादीतच येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवड झाल्यानंतर सर्वात प्रथम त्यांनी आयबीएन लोकमतला मुलाखत दिली.

close