मुंबईतील हार्बर लाईन पूर्ववत

June 18, 2013 3:10 PM0 commentsViews: 2893

harbar trainनवी मुंबई 18 जून : मुंबईत दुपारनंतर पावासाचा जोर पुन्हा वाढला. त्यामुळे पूर्णपणे ठप्प झालेली हार्बर लाईन पूर्ववत सुरु झाली आहे. चेंबूरजवळ पेंटाग्राफ तुटल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली होती.

दरम्यान, बेलापूर सीएसटीकडे जाणारी लोकल आज रेल्वे प्रवासी संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी काही काळ अडवून धरली होती. लोकल संबंधी विविध मागण्यांसाठी रेल्वेप्रवासी संघटनेकडून हे आंदोलन करण्यात आलं होतं.

close