‘तारे जमीं पर’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

January 14, 2009 8:39 AM0 commentsViews: 1

14 जानेवारीभारतातून ऑस्करसाठी निवडलेला आमिरचा 'तारे जमीं पर' हा सिनेमा ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर पडलाय. त्यामुळे आमिरचे आणि पर्यायाने भारताच्या ऑस्करमधील आशा आता संपुष्टात आल्या आहेत. याआधी आमीरचा लगान हा सिनेमासुध्दा ऑस्करच्या बाहुलीपर्यंत पोहचण्यास अपयशी ठरला होता. 'तारे जमीं पर' हा सिनेमा भारतात सुपरहिट ठरला होता. एका गंभीर विषयाच्या कल्पक मांडणीमुळे संपूर्ण भारताला त्याच्याकडून आशा होत्या. मात्र पुन्हा एकदा ऑस्करनं हुलकावणी दिल्यानं असंख्य भारतीयांची निराशा झाली आहे.

close