मनसेच्या परप्रांतीयांना संक्रातीच्या शुभेच्छा !

January 14, 2009 10:23 AM0 commentsViews: 4

14 जानेवारी, मुंबई गोविंद तुपे मनसेचं मराठी मुद्द्याचं आंदोलन गेले काही दिवस थंडावल होतं. आता संक्रांतीच्या मुहुर्तावर मनसेनं पुन्हा एकदा मराठी मुद्द्याला हात घातलाय. तीळगुळ घ्या आपापल्या राज्यात परता, असं फर्मान मनसेनं परप्रांतीयांसाठी काढलं आहे. तिळगुळ घ्या, तिकीट घ्या आणि स्वतःच्या राज्यात सुखी राहा.परप्रांतियांना मनसेनं दिल्या संक्रांतीच्या शुभेच्छा आहे. तसे होर्डिंग्जस् ताडदेव भागात राहिले आहेत. त्या होर्डिंग्जची झलक पाहण्यासाठी व्हिडिओ क्लिक करा.

close