‘फू बाई फू’ची विजेत्यांशी बातचीत

June 20, 2013 8:07 PM0 commentsViews: 980

fu bai fu20 जून : ‘फूबाई फू’ची महाअंतिम फेरी नुकतीच पार पडली. यावेळी भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे ही सुपरहीट जोडी या पर्वाची विजेती ठरली. अफलातून टायमिंग आणि दर्जेदार विनोद सादर करत त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. यानिमित्ताने त्यांच्याशी बातचीत केलेय आमची सीनिअर करस्पाँडंट नीलिमा कुलकर्णी हिनं….

close