रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 21, 2013 1:05 PM2 commentsViews: 1133

rayagad rajbhishekhरायगड 21 जून : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आज सकाळी सहा वाजता ध्वजारोहण केल्यानंतर सुरू झाला. सप्तगंगा स्नान, पंचगंगा स्नान, शत्रपूजन अशा विधींनी शिवकालीन स्मृतींना उजाळा दिला गेला. सामूहिक शिवआरती पठणानं गडावरचं वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं.

शिवललकारी, पोवाडे, शाहिरी नमन, मैदानी खेळ असे इतिहास जागवणारे विविध प्रकार रायगडावर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर निघालेल्या पालखी मिरवणुकीतल्या वाद्यांच्या गजरानं रायगड दुमदुमून गेला होता. गेली 20 वर्षे रायगड किल्ल्यावर असंख्य शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर अभिषेक केला जातो. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड, आमदार भरतशेठ गोगावले, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे उपस्थित होते.

 • http://phiteandharachejale.com/ सुरज महाजन

  छत्रपती शिवरायांची क्षमा मागून महाराष्ट्रतील तमाम हिंदूनां (यात सर्व जातीचे आले ) काही विचारायचं आहे.

  आपण गणेशोत्सव कधी साजरा करतो ?
  आपण होळी, रंगपंचमी कशी साजरी करतो ?
  आपण दिवाळी हा सण कधी साजरा करतो ?
  आपण नागपंचंमी केव्हा साजरी करतो ? आपल्या आईबहिणी वटपौर्णिमा कधी साजऱ्‍या करतात ?
  आई भवानीचा नवरात्रौत्सव कधी साजरा करतो ?
  विजयादशमी म्हणजे दसरा कधी साजरा करतो ? ?
  असे अनेक सण आपण हिँदू समाज ‘तिथीनुसार’ च करतो ना ? की हे सण आपण इंग्रजी तारखेनुसार साजरे करतो ?
  बौध्द बांधव ‘बौध्दपौर्णिमा’ सुध्दा तिथीनुसार म्हणजे वैशाख पौर्णिमेला करतात. जैन समाज त्यांच्या भगवान महाविरांची जयंती सुध्दा तिथीनुसार म्हणजेच चैत्र महिन्याच्या त्रयोदशीला करतात. मुसलमान हे सुध्दा त्यांचे सण त्यांच्याच म्हणजे मुसलमानी महिन्या प्रमाणे साजरे करतात.

  मग आता मला सांगा हिँदूनोँ,

  ज्या छत्रपति शिवरायांच्या राज्याभिषेकामुळे आपले हिँदूपण टिकले, आपला सुंता झाला नाही. त्याच शिवरायांना आज काहीजण इंग्रजी तारखांच्या गराड्यात बांधून स्वतःला फार मोठे शिवभक्त समजायला लागलेय. वा रे वा !

  खरचं आपली लायकीच नाही छत्रपती शिवरायांबद्दल बोलायची…!

  काहीजण शिवरायांच्या जयंतीचा आणि शिवराज्याभिषेकाचा वाद घालताहेत , काय तर म्हणे भटांच्या नाकावर टिच्चून शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक दिन तारखे नुसार साजरे करा , शिवरायांची जयंती आणि राज्याभिषेक साजरी करण्याचा आणि भट-ब्राह्मांणांना विरोध करण्याचा संबंध काय ?

  इंग्रजांना कायम दूर ठेवणारे शिवराय कुठे आणि त्यांच्या मावळ्यांचे वंशज आज त्याच इंग्रजी तारखांत महाराजांनां बांधायला निघाले आहेत ? ब्राह्मणांना विरोध करताना मुसलमानांच्या दाढ्या का कुरवाळता ? हिँदू म्हणवताना लाज वाटते काय ?

  ज्यांना हिंदू संस्कृती पटत नसेल, ज्यांना शिवरायांच हिंदवी स्वराज्य मान्य नसेल त्यांनी खुशाल आपला सुंता करुन घ्यावा . आणि मुसलमानांच्या मांडीला मांडी लावून ढूंगण वर करावं आमची काहिच हरकत नाही !

  पण महाराजांच्या नावाने तरुणपिढीला चुकीच्या मार्गाने नेण्याची घोडचूक करु नका.
  त्या ओवीसी सारखे हरामखोर हिँदूंना संपविण्याच्या गोष्टी करत असताना मुर्खाँनो , शिवजयंतीचा आणि शिवराज्याभिषेकाचा वाद घालणं थांबवा !

  कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे भोसले हे स्वतः दोन वर्षे रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेकाला येत होते . त्यांचा योग्य तो मान मरातब राखला जात होता मग अचानक काय झाल ? शिवरायांचा उपयोग नेहमी आपल्या राजकारणासाठीच करायचा काय ?

  आपल्या राजांचा श्री शिवराज्याभिषेक दिन हा त्यांनी निवडलेल्या तिथीनुसारच करायला हवा ! उगाचचं राजकारण करुन आपल्या राजांना जातीपातीत बांधू नका !

  हिंदू आहोत हिंदूच रहा ! राजांचा राज्याभिषेक तिथीला करा !!

  जेथे इंग्रजांचे वंशज राजांसमोर आदराने झुकतात , त्याच राजांच्या मावळ्यांचेँ वंशज राजांना इंग्रजी तारखांत बांधताहेत हे दुर्देव !!

  जय शिवराय
  जयतू हिंदूराष्ट्रं !

  Source: Dasbodh.com

  • Swapnil S Bamhane

   स्वताला शिवरायांचे मावळे म्हणतात आणि तेच आता छत्रपतींचा इतिहास पुसायला निघाले आहेत ,
   खरच जर मावळे असाल तर समोरा समोर या आणि काय बौद्धिक आणि शारीरिक लढाई करायची आहे ती करा आम्ही तयार आहोत .
   जय भवानी
   जय शिवाजी
   जयतु हिंदुराष्ट्राम .

close