यात्रेकरूंनी मुख्यमंत्र्यांना घेतलं फैलावर

June 21, 2013 6:21 PM0 commentsViews: 461

utrakhand cm21 जून : गेले चार दिवस उत्तराखंडमध्ये निसर्गाचं तांडव आणि हतबल प्रशासन याचा सर्वाधिक फटका यात्रेकरू, पर्यटक आणि त्यांच्या नातेवाईकांना बसतोय. त्यांना दिलासा देण्यात प्रशासन अपुरं पडतंय. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा जोशीमठला गेले असता, त्यांनाही याचा अनुभव घ्यावा लागला. तिथल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच फैलावर घेतलं. अडकलेले यात्रेकरू आणि त्यांचे नातेवाईक यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

close