‘ती रात्र मृत्यूच्या छायेतील होती’

June 21, 2013 7:06 PM0 commentsViews: 505

नागपूर 21 जून : संजय देशपांडे गेल्या दरवर्षी केदारनाथची टूर आयोजित करतात. त्यांची ही केदारनाथची 56 वी टूर होती. या टूरमधील 65 जणं नागपूरला सुखरूप आले आहेत. या संदर्भात संजय देशपांडे यांच्याशी बातचीत केलीय आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रवीण मुधोळकर यांनी….

close