मंत्रालयाचा मेकओव्हर

June 21, 2013 8:01 PM0 commentsViews: 452

मुंबई 21 जून : राज्याचा कारभाराचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयाला एक वर्षपूर्वी भीषण आग लागली होती. आज त्या अग्नीतांडवाला 1 वर्ष पूर्ण झालंय. मंत्रालयाचा चौथ्या,पाचव्या आणि सहावा मजला या आगीत भस्म झाला होता. तर या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला होता. मंत्रालयाला आग लागल्यानंतर गेल्या वर्षभरात मंत्रालयाचा मेकओव्हर करण्यात आलाय. याच मेकओवरचा आढावा घेतलाय सीनीअर करस्पाँडंट विनोद तळेकरनं

close