इंधनदरात कपातीची शक्यता

January 15, 2009 6:00 AM0 commentsViews: 5

15 जानेवारी, दिल्लीयेत्या काही दिवसांतच पेट्रो, डिझेल आणि एलपीजीच्या किंमतींमध्ये कपात करण्याचे संकेत पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी दिले होते. यानुसार आज ही कपात होण्याची शक्यता आहे. यात पेट्रोल 5 रुपयांनी डिझेल 2 रुपयांनी तर एलपीजी सिलेंडर 25 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. सोबतच कंपन्यांना या फटका बसू नये म्हणून सरकार 30 हजार कोटी रुपयांचे ऑईल बॉन्डसही देण्याची शक्यता आहे.

close