राज ठाकरेंची पुन्हा उत्तर भारतीयांवर टीका

January 15, 2009 10:21 AM0 commentsViews: 5

15 जानेवारी, मुंबईराज ठाकरे यांनी पुन्हा युपी बिहारवर तोफ डागली. म्हाडाचे नकली फॉर्म्स छापणारेही युपी बिहारी आहेत आणि त्या युपी बिहारींच्या गालावर टाळी वाजवायची आता वेळ आली आहे. असं ते म्हणाले. "म्हाडाच्या घरांसाठी कित्येक सर्वसामान्य नागरिक फॉर्मसाठी लाईन लावून उभे होते आणि त्यातही खोटे फॉर्म छापण्याचा प्रकार झाला. ते सगळे युपी बिहारीच आहेत. आता त्यांच्या गालावर टाळी वाजवण्याची वेळ आली आहे" असं ते म्हणाले

close