लखनौमध्ये जमावबंदीचा आदेश

January 15, 2009 8:21 AM0 commentsViews: 2

15 जानेवारी, लखनऊबसपा नेत्या मायावतींच्या वाढदिवसा विरोधात समाजवादी पक्षाने राज्यभर निदर्शनं केली. वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या निर्णयाचा त्यांनी निषेध केला. यावेळी निदर्शनं करणार्‍या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. अनेक कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आलीय. लखनौतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

close