दाऊदच्या नातेवाईकाला अटक

January 15, 2009 6:16 AM0 commentsViews: 5

15 जानेवारी, मुंबईकुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाला रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर खंडणी आणि लोकांना धमकवण्याचे आरोप आहेत. गुड्डु पठाण असं त्याचं नाव असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जातंय. रात्री उशीरा त्याला शिवाजीपार्क पोलिस ठाण्यात इतर चौकशीसाठी आणण्यात आलं.

close