रेहमानचं चेन्नईत भव्य स्वागत

January 15, 2009 10:11 AM0 commentsViews: 5

15 जानेवारी, चेन्नईए.आर.रेहमानला नुकताच गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. त्यानिमित्त बुधवारी रात्री चेन्नईमध्ये त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं.रेहमानच्या स्वागतासाठी विमानतळावर त्याचे चाहते आणि विद्यार्थी गोळा झाले होते. एवढंच नाही तर काही स्थानिक कलाकारांनी रेहमानसमोर त्यांचा एक छोटासा कार्यक्रमही सादर केला.स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटासाठी रेहमानला गोल्डन ग्लोब ऍवॉर्ड मिळाला आहे. लॉस एंजेलिसहून पुरस्कार सोहळ्‌यात सहभागी होऊन रेहमान चेन्नईला आला होता.

close