दहशतवादविरोधात स्केटिंग रॅली

January 15, 2009 9:23 AM0 commentsViews: 6

15 जानेवारीमुंबई दहशतवादी हल्ल्यानं देश हादरला नसून एकजूट झालाय, हे सिद्ध करण्यासाठी अनेक संघटनांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. असाच आता कल्याणमधल्या सेक्रेड हार्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. हे विद्यार्थी किल्ले दुर्गाडी ते किल्ले शिवनेरी प्रवासाला निघालेत. आणि ते स्केटिंग करत हा प्रवास करणार आहेत. या शांतता संदेश यात्रेत सातवी ते नववीच्या वर्गांमधले सर्व विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

close