पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलची सांगता

January 15, 2009 5:09 PM0 commentsViews: 3

15 जानेवारी पुणेसातव्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा समारोप झाला. गेले 8 दिवस सुरू असलेल्या या महोत्सवाच्या सांगता समारंभाला अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. स्टार्सपासून राजकीय पुढा-यांपर्यंत समारंभला सगळ्यांनी हजेरी लावली. यावेळी नृत्याचा कार्यक्रमही रंगतदार झाला .गाभरीचा पाऊस या सिनेमाला संत तुकाराम पुरस्कार घोषित झाला आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती.

close