कोथिंबीरीची एक जुडी 340 रुपयांना !

June 26, 2013 1:08 PM0 commentsViews: 529

kothimbiriनाशिक 26 जून : राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावलीय पण या पावसाचा फटका पिकांना बसलाय. नाशिक बाजारात भाज्यांच्या दर गगनाला भिडलेत. कोथिंबीरीच्या एका जुडीची किंमत तब्बल 340 रुपयांवर पोहचलीय.

 

यापूर्वी त्याची किंमत 80 रुपये जुडी होती. गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोथिंबिरीच्या पिकाचं मोठ नुकसान झालंय. त्यामुळे आता बाजारपेठेमध्ये दररोजच्या तुलनेत काल फक्त 30 टक्के कोथिंबिरीचा माल लिलावासाठी दाखल झाला.

भाजी (जुडी)  दर

  • पालक  –  50 रुपये
  • मेथी – 40 रुपये
  • अंबाडी – 30 रुपये
close