‘आम्ही महायुतीसोबत’

June 26, 2013 7:20 PM1 commentViews: 403

26 जून : महायुतीत हिंदुत्व आणि जागावाटप यावरुन निर्माण झालेला तणाव त्यात आरपीआयची नाराजी याबद्दल आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी बातचीत केलीय, आमचा सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर यानं..

  • sachin gawai

    आठवले सत्तेसाठी काहीही करू शकतो . फक्त खुर्ची हवी आहे.

close