‘आठवले आघाडीमध्ये आले तर स्वागतच’

June 27, 2013 6:14 PM0 commentsViews: 228

27 जून : आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आघाडीमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. ते शिर्डीत बोलत होते. उत्तर महाराष्ट्राच्या काँग्रेस प्रतिनिधींची विभागीय बैठक बोलावण्यात आली होती. त्याला मार्गदर्शन करण्यासाठी ठाकरे शिर्डिला आले होते.

close