अमेरिकेत विमान नदीत कोसळलं

January 16, 2009 10:45 AM0 commentsViews: 2

16 जानेवारीअमेरिकेच्या एका विमानाचा रात्री उशीरा अपघात झाला. या विमानात 146 प्रवासी आणि विमानतले 5 कर्मचारी होते. पण, सुदैवानं ते सर्वजण सुखरूप आहेत. मॅनहटनमध्ये ही घटना घडली. विमानानं उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच हडसन नदीत ते कोसळलं. पक्षाचा धक्का लागल्यामुळे विमानाचा अपघात झाल्याचं समजतंय.

close