विजयदुर्गची तटबंदी धोक्यात

June 28, 2013 10:28 PM0 commentsViews: 695

28 जून : मराठ्यांच्या आरमाराचं प्रमुख केंद्र असलेल्या विजयदुर्गाला गंभीर धोका निर्माण झालाय. या किल्ल्याच्या तटबंदीचा मोठा भाग पायापासून जमीनदोस्त झालाय. त्यामुळे किल्ल्यात समुद्राचं पाणी घुसून संपूर्ण तटबंदीच कोसळण्याची भीती आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ दिनेश केळुस्कर यांनी…

close