‘जादू टोणाविरोधी विधेयक पावसाळी अधिवेशनात नाही’

June 29, 2013 7:51 PM0 commentsViews: 155

29 जून : तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थानावेळी राज्य सरकारच्या वतीनं पूजा करण्यासाठी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील देहूत आले होते. यावेळी आयबीएन-लोकमतचे डेप्युटी न्यूज एडिटर राजेंद्र हुंजे यांच्याशी बोलताना त्यांनी जादूटोणा विरोधी विधेयक यंदाच्या पावसाळी अधिवेशनात येणार नसल्याचं सांगितलं.

close