पुराच्या मिठ्ठीतून चिमुरड्याची सुटका

June 29, 2013 10:15 PM0 commentsViews: 782

29 जून : हल्दवानीमध्ये पुरात अडकलेल्या एका मुलाची नाट्यमयरित्या सुटका करण्यात आली. जोरदार प्रवाह असलेल्या ग्वाला नदीतून मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करून या चिमुरड्याला वाचवण्यात आलं.

close