मुंबई फेस्टिवलला सुरुवात

January 17, 2009 7:44 AM0 commentsViews: 2

17 जानेवारी, मुंबईसमस्त मुंबईकरांची दिल की धडकन असलेला मुंबई फेस्टिवल शुक्रवारपासून सुरु झाला. मुंबईतल्या रिक्षांच्या स्पर्धांपासून कोळीवाड्याच्या अस्सल चटकदार खवय्येगिरी पर्यंत असे मुंबईचे सगळे रंग यात पहायला मिळतील. हा फेस्टिवल 31 जानेवारीपर्यंत सुरु राहणार आहे. मुंबई फेस्टिवलचं हे पाचवं वर्ष आहे. त्याचबरोबर संगीतप्रेमींसाठी आकर्षण असणार आहे. पहिल्या दिवशी मुंबईतील सेंट कॅथरिना ऑफ सिएना स्कू ल मधील विद्यार्थ्यांनी चक दे इंडियाच्या तालावर नृत्य सादर केलं.

close