8 फुटी अजगर जाळ्यात

July 1, 2013 9:34 PM0 commentsViews: 718

01 जुलै : ठाण्यात मानपाडा इथ एक आठ फुटी अजगर आढळलाय. एका इमारतीचं बांधकाम सुरु असताना हा अजगर आढळून आलाय. इमारतींना लागणार्‍या जाळ्यामध्ये हा अजगर अडकल्यानं तो जखमी झालाय. प्राणीमित्र मनोज सुर्यवंशी आणि काही सर्पमित्रांनी या अजगरावर उपचार सुरु केले आहे. उपचार पुर्ण झाल्यानंतर त्याला वनविभागाकडे सुपूर्द केले जाणार आहेत. मात्र या अजरगाला येऊरच्या जंगलात सोडण्यास वनविभागानं मनाई केली आहे.

close