माऊलींच्या पालखीचे बैल जखमी

July 2, 2013 5:44 PM0 commentsViews: 973

02 जुलै : ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाचे बैल जखमी झाले आहेत. सोमवारी पुण्यामध्ये पालखी पोहोचल्यावर या पालखीसमोर फटाके फोडण्यात आले. त्यामुळे हा बैल बिथरला आणि त्याने मागच्या बाजूला लाथा झाडल्या. त्यामुळे बैल जखमी झाल्याची माहिती आहे. या बैलांवर पुण्यात सध्या उपचार सुरू आहेत.

close