पुन्हा एकदा ‘शुभमंगल’

July 2, 2013 6:09 PM0 commentsViews: 631

02 जुलै : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर अभिनयानं आपला ठसा उमटवणारी एक रोमँटिक जोडी म्हणजे रमेश आणि सीमा देव..या दोघांच्या लग्नाला सोमवारी 50 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं मुंबईत एक आगळावेगळा सोहळा पार पडला. 50 वर्षानंतर पुन्हा एकदा रमेश आणि सीमा देव लग्न गाठीत बांधले गेले.

close