विशाल पाटीलला बालवीर पुरस्कार

January 17, 2009 6:48 AM0 commentsViews: 25

17 जानेवारी कोल्हापूर कोल्हापूरच्या विशाल पाटीलला बालवीर शौर्यपुरस्कार जाहीर झालाय. नदीत बुडणा-या एका मुलाला आणि त्याच्या आईला त्याने वाचवलं. त्याबद्दल त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 23 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते विशाल पाटीलला हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

close