स्नोवडेनची याचिका भारताने फेटाळली

July 2, 2013 11:05 PM0 commentsViews: 165

SNOWDEN20 जुलै : भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकन व्हीसलब्लोअर एडवर्ड स्नोवडेन यानं भारतात आश्रयाची केलेली विनंती फेटाळून लावली आहे. स्नोवडेननं रशियातील भारतीय उच्चायुक्त कार्यालयाकडे अधिकृतपणे राजकीय आश्रयाची मागणी केली होती.

स्नोवडेनची विनंती स्वीकरण्याचं कोणतही कारण नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. दरम्यान, स्नोवडेननं इक्व्याडोरच्या पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्याला अमेरिकेच्या बद्दलची आणखी गुप्त माहिती उघड करण्याचा इरागदा असल्याचं सांगितलंय. रशियाचे अध्यक्ष ब्लादीमिर पुतीन यांनी स्नोवडेन याचं रशियात अमेरिकेविरोधात कोणत्याही कारवाया केल्या नाहीत तर स्वागत आहे असं म्हटलंय.

close