माऊलींची पालखी दिवेघाटात

July 3, 2013 9:19 PM0 commentsViews: 446

03 जुलै : ज्ञानेश्वर माऊलींची पालखीने आज दिवेघाट ओलांडला. पालखीसाठी दिवेघाटात वारकर्‍यांची मोठी गर्दी केली होती. दिवे घाटाचा अत्यंत अवघड असा टप्पा पार करून ही पालखी आज संध्याकाळपर्यंत सासवडला पोहोचली. दोन दिवस पालखी सासवड मुक्कामीच असेल. तुकोबांच्या पालखीचा मुक्काम लोणी काळभोरला आहे.

close