अकोला पालिकेत नगरसेवकांचा राडा

July 4, 2013 7:20 PM0 commentsViews: 321

AKOL RADA.tranr04 जुलै : अकोला महापालिकेच्या सभेत आज चांगलाच मोठा गोंधळ झाला. महापालिकेत दोन नगरसेवक भर सभेत हात घाईवर आले. काँग्रसचे माजी महापौर मदन भरगड आणि भाजपच्या नगरसेविका राजेश्वर अम्मा यांच्यात भर सभेत खडाडजंगी झाली. अर्वाच्च शिवीगाळ करत या वादाच रुपांतर हाणामारीत होता होता थांबलं. हे भांडण टेंडरच्या वादातून झालं होतं.

close