थाळीफेकमध्ये गौडानं पटकावलं गोल्ड मेडल

July 4, 2013 11:15 PM0 commentsViews: 63

vikas goda04 जुलै : आशियायी अथलेटिक चॅम्पियनशीपमध्ये भारतासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरला. आज भारतानं गोल्ड आणि सिल्व्हर मेडलचं खातं उघडलं. पुरुषाच्या थाळीफेक प्रकारात विकास गौडाकडून जबरदस्त अपेक्षा होत्या. आणि त्यानं भारतीय क्रीडा प्रेमींची निराशाही केली नाही. 64 पूर्णांक 90 मीटर थाळी फेक करत त्यांनं गोल्ड मेडल पटकावलं. तर महिलांच्या चारशे मीटर प्रकारात पुअम्मा सिल्व्हर मेडल पटकावलं. तर 10 हजार मीटर मध्ये रतीराम सैनिनं ब्राँड मेडल पटकावलं. या पदकासह भारताच्या खात्यात एकूण तीन ब्रॉझ मेडल जमा झाले आहे.

close