‘निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही’ च्या प्रकाशनाला राजकीय नेत्यांची उपस्थिती

January 18, 2009 3:41 PM0 commentsViews:

18 जानेवारी, मुंबईठाण्यात आज माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, मनोहर जोशी, भाजप नेते नितीन गडकरी हे राजकीय नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आलेत. निमित्त आहे, डॉ. दिलीप सरवटे आणि डॉ. उदय निरगुडकर यांनी लिहिलेल्या 'निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही' या पुस्तकाच्या प्रकाशनाचं. आणि या व्यासपीठावरून या नेत्यांनी खुमासदार शैलीत चौफेर टोलेबाजी केली.राजकीय नेत्यांची चौफेर टोलेबाजी ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा.

close